देशाच्या नवीन संसद भवनाच्या बांधकामासाठी लागणारे पिलर उभे करण्याचे साहित्य technos n plastos या गोकुळ शिरगाव येथील कारखान्यात बनवले गेले.
दीपक सांगलीकर आणि गौरव सांगलीकर यांची ही उद्योग संस्था आहे.
- नवीन संसद भवन अर्थात सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट मध्ये बांधकामामध्ये अष्टकोनी कॉलम साठी लागणारे 4.8m उंचीचे formwork material single pour lift साठी डिझाईन केलेले होते,
- वरील फोटो मध्ये असलेले निळ्या रंगाचे moulds वापरल्यामुळे बांधकाम जलद गतीने पूर्ण झाले
- सामान्य स्थितीत 6-8 आठवडे लागतील हे काम 15 दिवसात संपवण्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागली,
-देशासाठी महत्त्वाची इमारत असल्याने, आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार असल्याने सांगलीकर यांनी हा प्रोजेक्ट ना तोटा ना नफा प्रणाली वर पूर्ण केला,
- हे काम tata projects या company मार्फत त्यांनी पुर्ण केले.
कोल्हापूरच्या उद्योजक परंपरेने देशासाठी अनेकदा योगदान दिले आहे, त्याच परंपरेचे पालन सांगलीकर पिता पुत्रांनी केले आहे, हे कोल्हापूरला अभिमानास्पद आहे
No comments:
Post a Comment